
Dive into a world of knowledge and stories with our curated eBooks, available anytime, anywhere.
Download the App
Enjoy professionally narrated audiobooks while commuting, exercising, or relaxing at home.
Download the App
From fiction to self-help, find eBooks selected by experts to expand your knowledge and entertain.
Download the App
High-quality audiobooks narrated by professional voice artists for a rich listening experience.
Download the AppSALIL JAVERI writes stories that explore human emotions, personal growth, and the journey of self-discovery.
Sometimes the quietest moments reveal the loudest truths.


अध्याय १ – मुलगा व मुलगी संगोपनातील पालकांचा दुजाभाव : एक सामाजिक वास्तव
अध्याय २ – कन्यादान
अध्याय ३ – लग्नाचा खर्च : परंपरा, प्रतिष्ठा आणि वास्तवाची गोष्ट
अध्याय ४ – हुंडा
अध्याय ५ – माहेरच्यांशी संपर्क
अध्याय ६ – शाकाहार आणि मांसाहार
अध्याय ७ – अरेन्ज मॅरेज व लव्ह मॅरेज
अध्याय ८ – लग्न
अध्याय ९ – संवेदनशीलता
अध्याय १० – समानता
अध्याय ११ – पती व पत्नीच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा
अध्याय १२ – यशस्वी महिलांचे रहस्य
अध्याय १३ – मूडीनेस व त्याचा सामाजिकदृष्ट्या होणारा प्रभाव
अध्याय १४ – ट्रॅफिक व शिस्त
अध्याय १५ – स्वच्छता
अध्याय १६ – विवाहानंतरचे समुपदेशन : नात्याचा मजबूत आधार
अध्याय १७ – विवाहपूर्व समुपदेशन : यशस्वी वैवाहिक जीवनाची पहिली पायरी
अध्याय १८ – मुलांचे समुपदेशन : अभ्यासातील एकाग्रता सुधारते
अध्याय १९ – कुटुंबीयांचे समुपदेशन : सुखी घराचे मानसशास्त्र
अध्याय २० – ऑफिसमधील समुपदेशन : सकारात्मक कामाचे वातावरण निर्माण करणे
अध्याय २१ – निवासी सोसायटीतील समुपदेशन : सकारात्मक समाजाची निर्मिती
अध्याय २२ – खेळाडूंचे समुपदेशन : उत्कृष्ट कामगिरीसाठी मानसिक तयारी
अध्याय २३ – ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर गाईडन्स : मुलांच्या भविष्याची योग्य दिशा
अध्याय २४ – शाळांसाठी मानसशास्त्रज्ञाद्वारे समुपदेशन : शिक्षण आणि मनोविकासासाठी मार्गदर्शन
अध्याय २५ – वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी समुपदेशन : मानसिक स्वास्थ्य आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे
अध्याय २६ – देहदान : एक महान सामाजिक योगदान

₹299
A powerful book focused on social thoughts and equality.
Explore a collection of powerful stories available in both eBook and Audiobook formats.
![[object Object]](/SAmanata3.png)
Right now our Samanta Samajik Vicharanchi book is published in Marathi language and in the very near future our ebooks and audiobooks will be published in English, Hindi, and other regional languages too.
Real experiences from readers who enjoy seamless eBook and audiobook access every day.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण म्हणतो; मात्र, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या सोशल मीडियाच्या युगात माणसाचा स्वतःशी, कुटुंबाशी आणि समाजाशी असलेला संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. नातेसंबंधांमधील गुंतागुंत, बदलती जीवनशैली, वाढत चाललेली स्पर्धा आणि सामाजिक कढी-परंपरांचा प्रभाव यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सकारात्मकरित्या कसे हाताळायचे, याचे मार्गदर्शन करणे ही काळाची गरज बनली आहे.
आमचे मित्र श्री. सलील जव्हेरी यांनी स्वानुभवावर लिहिलेले 'समानता सामाजिक विचारांची' हे पुस्तक केवळ विचारांचे संकलन नसून, सुदृढ समाजनिर्मितीसाठी मांडलेला एक बहुस्तरीय दृष्टिकोन आहे. या पुस्तकाची व्याप्ती बालपणापासून वृद्धत्वापर्यंत आणि वैयक्तिक यशापासून सामाजिक जबाबदारीपर्यंत पसरलेली आहे.
या पुस्तकात मुलगा-मुलगी भेदभाव, हुंडाबळी, कन्यादान आणि लग्न यांसारख्या परंपरांवर विवेचन करून सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवण्यात आले आहे. पती-पत्नीमधील अपेक्षा, संवेदनशीलता आणि समानता या बाबींवर भर देऊन वैवाहिक आयुष्य सुखी करण्याचे मार्ग सुचवले आहेत.
या पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'समुपदेशन'. विद्यार्थी, पालक आणि कुटुंब यांना विविध स्तरांवर मार्गदर्शन करून माणसाच्या मनाचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रॅफिक सिग्नल, स्वच्छता आणि सामाजिक कार्यक्रमांसारख्या विषयांवर एक जबाबदार नागरिक घडवण्याचे सूत्र मांडले आहे.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही 'देहदान' सारख्या थोर संकल्पनेतून समाजाचे ऋण कसे फेडता येईल, याचे प्रेरणादायी विवेचन या पुस्तकात आहे.
हे पुस्तक वाचक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाला अंतर्मुख करायला लावणारे आहे. आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण एक चांगला आणि सुसंस्कृत समाज घडवू शकतो, हा विश्वास हे पुस्तक देते. वाचकांना हे पुस्तक त्यांच्या जीवनप्रवासात नक्कीच मार्गदर्शक ठरेल, याची मला खात्री आहे.
श्री राजीव नंदकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी यशदा, पुणे
Our platform allows you to read eBooks and listen to audiobooks anytime, anywhere. We provide a wide range of books across multiple genres for an enjoyable reading and listening experience.
Absolutely! Along with eBooks, we provide high-quality audiobooks that you can listen to while commuting, exercising, or relaxing.
Yes.
Discover inspiring stories, listen to studio-quality audiobooks, preview chapters before downloading, and enjoy a personalized reading experience across all your devices.
If you gift someone a bouquet of flowers, it lasts for just a day or two. But if you gift a book, it stays with them for a lifetime.
It is not just a gift, but a source of knowledge that helps in improving and enriching their life.
Such a thoughtful gesture reflects your positive and meaningful personality.
Discover inspiring thoughts, listen to studio-quality audiobooks, preview chapters before downloading, and enjoy a personalized reading.
Currently, our book 'Samanta Samajik Vicharanchi' has been published in Marathi language, and in the near future, our e-books and audio books will also be published in English, Hindi and other regional languages.